三位四年級好友共坐教室長椅
載入中...
Akash Mane

三位四年級好友共坐教室長椅

提示詞
इयत्ता ४थी ची गोष्ट आहे. आमच्या वर्गात एक बेंच होता, मागचा कोपऱ्यातला. तिथं आम्ही तिघं बसायचो - मी, पप्पू आणि सतीश. त्या दिवशी गणिताच्या बाईने सांगितलं होतं, उद्या सगळ्यांनी कंपास पेटी घेऊन यायची. पण मी विसरलो. दुसऱ्या दिवशी बाई वर्गात आल्या, सगळे कंपास काढा म्हणाल्या. माझ्याकडे काहीच नाही. मी हळूच पप्पूकडे बघितलं. त्याने त्याची कंपास हळूच माझ्या दप्तरात सरकवली आणि जोरात म्हणाला - "बाई, ह्याने माझी कंपास चोरली!" सगळा वर्ग हसला. बाई पण हसल्या. पण त्यांनी मला शिक्षा नाही दिली. म्हणाल्या - "ज्याच्याकडे मित्र आहे, त्याला कंपासची गरज नाही." त्या दिवशीपासून आम्ही तिघांनी ठरवलं होतं, एकाची कंपास म्हणजे तिघांची. तुझ्या शाळेतला असा एक मित्र होता का, ज्याने अशी मस्करी करून तुला वाचवलं होतं?
Model
GPT-Image-2
Date created
09/27/26 at 9:15 PM
Seed
766785219
Guidance Scale
7.5
Resolution
1536 x 1024 (3:2)

Related images

1994 年中國校園裡的藝術學院學生
在溫暖書房木桌前專心寫作的學生
溫馨書房中在木桌前寫字的年輕學生
溫暖書房中在木桌前寫字的年輕學生
學生與老師在溫馨圖書館一同學習
1994 年中國校園裡的藝術學院學生
放學後,校園好友在寧靜小徑上歡笑
溫暖書房中在木桌寫字的年輕學生
溫馨書房中在木桌前專心寫作的學生
國中班級被迫參加致命的大逃殺遊戲
過勞學生獨自扛著小組報告,旁邊隊友悠哉沒在怕
柔和窗邊陽光下在書桌前讀書的學生
面對困難考試科目的困惑學生與攤開的書本
中國藝術學院校園裡學生的水彩場景
溫暖書房中在木桌前寫字的年輕學生
黃金時刻在鄉間月台等待火車的學生
學生持續在法國各地抗議教育標準
在溫暖書房裡專心於木桌前寫作的學生
在溫暖書房木桌前專心寫作的學生
柔和窗邊陽光下在書桌前讀書的學生