Confident woman speaking in front of a home kitchen background
Prompt
Picsa स्टाईल नमस्कार , मी बिलियन ड्रिम चा एक भाग आहे
मला खूप अभिमान आहे या शिकवण्याच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली आहे
ए आय व्हिडिओज ॲनिमेशन आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग यामुळे माझा आत्मविश्वास वाढला ए आय अँप्स वापरून मी स्वतःचा एक क्रिएटिव्ह व्हिडिओ तयार करत आहे जो माझ्या ग्रोदची खरी कहाणी सांगतो
तुम्ही पण घरातील कामे झाल्यानंतर मोबाईल वर वेळ घालवता का ?
हा व्हिडिओ मराठी भाषांतर हवे आहे
मागची बाजू किचन हवी आहे